Investment Tips/गुंतवणुक टिप्स

Investment Tips/गुंतवणुक टिप्स

4.24MB

Virus Free No Ads

10k+
Downloads
4.0
Reviews
DOWNLOAD
मराठी इन्व्हेस्टमेंट टिप्स या अप्लिकेशन मध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. या अँप मध्ये आपण कशी बचत करावी व पैसे कुठे आणि कसे गुंतवावे हे अगदी व्यवस्तीत मांडले आहे. जेणेकरून गुंतवणूक दारांना एक मार्गदर्शन ठरू शकेल. बचत कशी करावी हि एक समस्या सर्वासमोर असते त्याला एक वाट दाखवण्याचा आम्ही या अँप द्वारे प्रयन्त केला आहे. या अँप मध्ये गुंतवणूक, म्युच्युअल ,फंड रिअल इस्टेट गुंतवणूक, सोन्यामधील गुंतवणूक, बँकेतील गुंतवणूक व शेअर्सतील गुंतवणूक इत्यादी माहिती पुरवली आहे. आपण सर्वांनी या अँपचा लाभ घ्यावा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ई-मेल करा. हे अँप तुम्ही ऑफलाईन वापरू शकता.

"गुंतवणूक"
"म्युच्युअल फंड"
"रिअल इस्टेट गुंतवणूक"
"सोन्यामधील गुंतवणूक"
"बँकेतील गुंतवणूक"
"शेअर्सतील गुंतवणूक"
"तुम्हाला आवडलेले"
"इतर अॅप्लिकेशन".


१. ऍपचं डिजाईन पूर्ण बदलले आहे. हे अँप कोणीही वापरू शकेल अशा पद्धतीने डिजाईन केलं आहे. एकदम सोपं डिजाईन. यूजर फ्रेंडली डिजाईन आहे.

२. या अँप मध्ये कामगार कायदा समाविष्ठ केलेला आहे.

३. अँप मध्ये तुम्हाला आवडलेले तुम्ही सेवा करून ठेवू शकता व आवश्यकतेनुसार त्या भागातून काढूही शकतात.

४. जर तुम्हला आवडलेल्या विभागात एकाद रेकॉर्ड समाविष्ठ करायचे असल्यास पिवळ्या चांदणी वरती दाबा व ते काढून टाकायचे असल्यास लाल चांदणी वरती दाबा.

५. मला आवडलेल्या विभागातील लिस्टच्या रेकॉर्डवरती जास्तवेळ (Long Press) दाबून धरल्यास तुम्हला ते रेकॉर्ड डिलीट करता येईल.

६. जर तुम्ही शेवटच्या पानावर असाल तर उजव्या कोपऱ्यातील बटन दाबा पहिल्या पानावर घेऊन जाईल.

७. आणि पहिल्या पानावर असाल तर डाव्या कोपऱ्यातील बटणवर दाबा ते शेवटच्या पानावर घेऊन जाईल.
Share by

Information

 • Version

  2.1

 • Updated

  2017-08-11 05:32:16

 • Developer

  Shree App

 • Compatbility

  Android 2.3+

 • Category

  Finance

 • Source

  Google Play

Keywords

Previous Versions

Recommend

Similar to Investment Tips/गुंतवणुक टिप्स

More from developer

Related Collections

Related Searches

MORE
Free Games & Apps
The best app store
DOWNLOAD