MPSC Toppers 2016 & 2015

MPSC Toppers 2016 & 2015

5.50MB

Virus Free No Ads

5,000+
Downloads
5.0
Reviews
DOWNLOAD
MPSC Toppers ॲपची MPSC Toppers 2016 ही जुनी आवृत्ती असून, यामध्ये २०१६ या वर्षातील चालू घडामोडींचा (Current Affairs) यात समावेश आहे. ॲपची वाढता आकार लक्षात घेता आम्ही मागील वर्षातील चालू घडामोडींकरिता हे स्वतंत्र ॲप तयार केले असून यामुळे विद्यार्थ्यांना या ॲपचा वापर अधिक सुलभतेने करता येईल.
या ॲपमध्ये UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus) यांचाही समावेश आहे.
२०१७ या वर्षातील चालू घडामोडी तसेच चालू घडामोडी प्रश्नसंच वाचण्यासाठी तुम्ही MPSC Toppers हे ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकता.
विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात आम्हाला दिलेल्या भरघोस प्रतिसाद आणि पाठींब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यापुढेही तुमचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला सर्वांना तुमच्या स्पर्धापरीक्षा तयारीकरिता शुभेच्छा.
तुमचीच,
Team MPSC Toppers & Easy Padhai

This App Includes
1. Current affairs 2016
2. Practice Question sets
3. Short tricks
4. Imp Notes for upcoming exams
Share by

Information

Keywords

Previous Versions

Recommend

Similar to MPSC Toppers 2016 & 2015

More from developer

Related Collections

Related Searches

MORE
Free Games & Apps
The best app store
DOWNLOAD